वेंगुर्लेत पंचायत समिती आरक्षण सोडतला सुरुवात

Edited by: दिपेश परब
Published on: October 13, 2025 11:27 AM
views 193  views

वेंगुर्ले : वेंगुर्लेत पंचायत समिती आरक्षण सोडतला सुरुवात // निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मागील आरक्षण विचारात घेतली जाणार नाही // या निवडणुकीसाठी पडणारी सर्वच आरक्षण नवीन //  इच्छुकांची धाकधूक वाढलो //