
वेंगुर्ले : नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण पंचक्रोशीतील श्री देवी शांतादुर्गा (सातेरी) मंदिर येथे सोमवार २२ सप्टेंबर पासुन ४ ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव होणार आहे दरम्यान यानिमित्ताने धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. घटस्थापना
सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं ८ वा. श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ मळई बुवा. गुरू मार्गी
रात्रौ ९ वा. दर्यावर्दी वारकरी भजन मंडळ खवणे बुवा श्री दाजी जुवाटकर
मंगळवार दिं. २३ रोजी सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे बुवा(पुणे)यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं.७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं ८ वा. माझी उपसरपंच अशोक पाटकर पुरस्कृत भजन
रात्रौं ९ वा. जय हनुमान भजन मंडळ मळई बुवा श्री. सिद्धेश मार्गी
बुधवार दि. २४ रोजी सायं. ४ वा. ह.भ.प.श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं. ८ वा. ब्राह्मण देव भजन मंडळ पागेरे बुवा श्री संजोग परब
रात्रौं ९ वा. डॉ. अजित ठाकूर व माझी सरपंच अभय ठाकुर खालचावाडा पुरस्कृत जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ मातोंड-पेंडुर यांचे दशावतारी नाटक
गुरूवार दिं. २५ रोजी सायं.४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं. ९ वा. म्हापण तेलीवाडी भजन मंडळ बुवा श्री रमाकांत रावले
शुक्रवार दि. २६. सायं ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं ८ वा. श्री निलेश मुंडिये पुरस्कृत भजन
रात्रौ. ९ वा. श्री देवी सातेरी महिला भजन मंडळ म्हापण
रात्रौं १० वा.श्री आमोल वाईकर यांचे गायन
शनिवार २७ सायं ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे (पुणे) यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौ. ८ वा. श्री सिद्धमहापुरूष प्रासादिक भजन मंडळ म्हापण (गोसावीवाडी) बुवा. काका गोसावी.
रात्रौं. ९ वा. सुनिल गोसावी मित्रमंडळ पाट यांचे गायन
रविवार दि. २८ सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे पुणे यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौ. ८ वा. रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट बुवा आशिष सडेकर
रात्रौं. ९ वा. कुलदेवता भजन मंडळ खवणे घाडीवाडी
सोमवार दि. २९ रोजी सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे पुणे यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं ८ वा. स्थळकार भजन मंडळ खवणे बुवा श्री मनोज घाडी
रात्रौ. ९ वा. स्वामी समर्थ भजन मंडळ जुनव्हाळ खवणे बुवा श्री बाळा परब
मंगळवार दिं. ३० सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौ. ८ वा. नाथा मडवळ पुरस्कृत भजन
रात्रौ. ९ वा. खवणे भगतवाडी भजन मंडळ बुवा श्री सुंदर भगत
बुधवार दि. १ सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे पुणे यांचे भागवत पुराण प्रवचन
सायं. ७ वा. श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन
रात्रौं ८ ते १० राजेश म्हापणकर(मुंबई) पुरस्कृत श्री ज्योतीराज केळुसकर बुवा गायन सेवा हार्मोनियम श्री ॲड. वरूण ठाकुर व तबला वादन श्री अरूण केळुसकर तथा सहाय्यक बु्वा श्री प्रशांत मेस्त्री
विजयादशमी गुरूवार दि. २ रोजी सायं. ४ वा. ह.भ.प. श्री भागवताचार्य वासुदेव राधाकृष्ण बुरसे पुणे यांचे किर्तन
सायं. ७ वा. दुर्गा सप्तशती पाठ वाचन समाप्ती व घट उतरविणे तथा सोने लुटणे
रात्रौ. ९ वा. ओंकार पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा नव्या संचाचे श्री देवी शांतादुर्गा चरणी देवसेवेच नाट्यप्रयोग स्वरूपात पुष्प अर्पण
शुक्रवार दि.३ रोजी रात्रौं. ९ वा. जामदार खान्यातुन श्री देवी शांतादुर्गा व श्री देव सिद्धेश्वर यांची उत्सवामुर्ती काढुन सजवणे व विराजमान करण्यात येणार आहे.
रात्रौं ११ वा. श्री अजित ठाकूर (वरचावाडा) पुरस्कृत भजन बुवा. श्री संदेश सामंत बुवा व श्री दि.वा.पाटकर. बुवा यांचे भजन
पहाटे ४ वा. काकड आरती खोत भजन मंडळ बुवा दिपक खोत
शनिवार दि. ४ रोजी श्रींची ओटी भरणे व दर्शन
सायंकाळी ६:३० वा. उत्सव मुर्ती जामदार खान्यात ठेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा विषेतहा श्रींचा भागवत पुराणाचा श्रवणभक्ती स्वरूपात आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री देवी शांतादुर्गा सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हापणचे सचिव प्रसाद ठाकुर,आयोजक तथा व्यवस्थापक अवधुत ठाकुर, नियोजन अक्षय ठाकुर, सहाय्यक नियोजन सद्गुरू म्हापणकर यांच्या वतिने करण्यात आले आहे.










