'त्या' तरुणीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 30, 2025 10:58 AM
views 124  views

वैभववाडी : उंबर्डे येथील २५ वर्षीय तरुणीचा बुधवारी सायंकाळी झाला होता मृत्यू // गंभीर अवस्थेतील रुग्णाला सोडून ड्युटीवर असलेले डॉक्टर गेले होते रुग्णालया बाहेर // वरिष्ठांनाही दिली नव्हती माहीती // या प्रकरणी डॉ. हर्षद माकोडे यांना वैद्यकीय अधिक्षक डॉ अर्जुन नरोटे यांनी काढले कारणे दाखवा नोटीस //