
वैभववाडी : नेर्ले येथे झालेल्या घरफोडी संदर्भात विभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संपुर्ण घटनेचा आढावा घेतला. तसेच ठसेतज्ञ व श्वानपथक ही दाखल झाले होते. या पथकाकडून घटनास्थळची पाहणी करण्यात आली. घटनास्थळावरील ठसे घेण्यात आले आहेत.










