नेमळेत बांधले दोन वनराई बंधारे

Edited by: विनायक गांवस
Published on: November 25, 2025 11:53 AM
views 99  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत नेमळे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दोन वनराई बंधारे बांधण्यात आहे.

त्यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, विस्तार अधिकारी सावंत, विस्तार अधिकारी शेळके, कृषी अधिकारी सावंत, कृषी अधिकारी नाडेकर, सरपंच ग्रामपंचायत नेमळे भैरे, उपसरपंच राऊळ, वार्ताहर राऊळ ग्रामपंचायत सभासद एकनाथ राऊळ, सागर नेमळेकर, माजी उपसरपंच विक्रम पांगम, ग्रामपंचायत अधिकारी विनोद चौहान, ग्रामपंचायत लिपिक राजाराम गवस, ग्रा.प.कर्मचारी प्रतिक्षा सावंत, प्रथमेश गावडे तसेच ग्रामस्थ नेमळे उपस्थित होते.