
दोडामार्ग : सर्व देवदेवतांना स्मरून सांगतो एकाही रुपयाला बळी पडलो नाही // प्रवीण परब यांची पत्रकार परिषद // माझ्या बायकोच्या पदासाठी मी पं. स. कोलझर मतदारसंघाचा अर्ज मागे घेतला // मी बरेच दिवस हॉस्पीटल मध्ये होतो // बऱ्याच कालावधीनंतर प्रेस घेण्याचं सांगितलं कारण // सर्व पक्षाकडून मला उमेदवारीसाठी ऑफर होती // माझा पक्ष सोडला नाही //मित्र म्हणून मला मदत करू शकतोस काय ? // गणेशप्रसाद गवस यांच्याकडून झालेली विचारणा // भविष्यात मी तुला मदत करणार असंही सांगितलं होत // जिल्हाप्रमुखांनी सांगितलं तरच मागे घेईन अर्ज // केलं होतं स्पष्ट // माझ्याकडून कुठली मागणी झाली नाही // लाखो रुपये घेतल्याचा आरोप बिनबुडाचा // मी दोडामार्गवासियांची माफी मागतो // 26 जानेवारीला संघटनेच्या माध्यमातून प्रस्ताव आल्या नंतर मी माझा अर्ज मागे घेतला // निवडणुकीच्या काळात मी माझा खुलासा केला असता तर मी हतबल झालो असतो सामाजिक कार्यातून मी निवृत्त झालो असतो म्हणून मी त्यावेळी खुळासा केला नव्हता // माझ्या कोलझरवासीय व पंचक्रोशीतील माझ्या मित्र परिवार यांची जाहीररीत्या माफी मागतो //










