
कणकवली : कळसुली - देवऋषीवाडी येथील सौ. सुमती पांडूरंग दळवी (८८) यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. बोर्डवे शाळेतील प्राथमिक शिक्षक प्रशांत दळवी यांच्या त्या मातोश्री होत.