सुहासिनी माठेकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: March 17, 2026 15:50 PM
views 118  views

सावंतवाडी : शहरातील सुहासिनी दामोदर माठेकर, वय ८७ यांचे दुःखद निधन झाले. चितारआळी सावंतवाडी येथील त्या रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ मुली, सुना, नातवंडे आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.