
सावंतवाडी : मायकल डिसोजांच्या आरोपाला नगराध्यक्ष देणार उत्तर // थोड्याच वेळात ११ वाजता होणार पत्रकार परिषद // काय आहे मायकल डिसोजायांच्या 'खोल्यां'चे प्रकरण // राजघराण्यावर केलेत मायकल डिसोजांनी गंभीर आरोप // २५ ऑडिओ, व्हिडिओ असल्याचा केलाय दावा // मायकल डिसोजा यांच्या आरोपांमुळे निर्माण झाला राजघराण्याच्या अस्मितेचा प्रश्न // नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले घेणार समाचार' // करणार 'काउंटर अटॅक' // मायकल डिसोजांना जिल्हा परिषद निवडणूकीत मिळालं होत अदृश्य शक्तीच बळ // अदृश्य शक्तीच्या जोरावर भाजपचे अधिकृत उमेदवार महेश सारंग यांचा केला होता पराभव // याच अदृश्यशक्तीच्या जोरावर भाजपच्या नगराध्यक्षांवर टक्केवारीचे आणि भ्रष्टाचाराचे मायकल डिसोजा यांनी केलेत का आरोप ? // 'ती' अदृश्य शक्ती आहे का मायकल डिसोजांच्या पाठिशी ? // अंतर्गत कलह डिसोजांच्या रूपाने आलाय का बाहेर ? // राजकीय वर्तुळात एकच चर्चा // नगराध्यक्षा श्रद्धाराजेंच्या प्रेसकडे लक्ष //










