
सावंतवाडी : शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. आपल्यासह नगरसेवकांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, जनतेची साथ आम्हाला आहे. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद बघता निश्चितच विजयी गुलाल शिवसेना उधळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला










