
सावंतवाडी : मळगाव मेटात डिझेल रस्त्यावर सांडल असून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन येथील नागरिकांनी केलं आहे. डिझेल रस्त्यावर सांडून अपघाताच्या काही घटना नुकत्याच घडल्या आहेत.










