कलंबिस्त पास्तेवाडीतील युवकाची आत्महत्या

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 01, 2026 21:33 PM
views 40  views

सावंतवाडी :  तालुक्यातील कलंबिस्त पास्तेवाडी येथील लाडू शिवाजी पास्ते ( वय ३८ ) या युवकाने घरातील छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. नैराश्य पोटी त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आकस्मिक मृत्यूचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे हे करीत आहेत.