खऱ्या बातम्या देणारे एकमेव चॅनेल कोकणसाद LIVE : संजू परब

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 01, 2026 19:49 PM
views 42  views

सावंतवाडी : खऱ्या बातम्या देणारे एकमेव चॅनेल म्हणजे कोकणसाद लाईव्ह असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नवरसेवक संजू परब यांनी व्यक्त केला. परब म्हणाले, कोकणसाद लाईव्ह नेहमीच समाजासाठी भांडत आहे. या चॅनेलने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. पत्रकारिताच नाही तर सामाजिक क्षेत्रातही हे चॅनेल अग्रेसर आहे. बातम्यांची शब्दरचना सुद्धा लोकांना भावते. सर्वच टीम जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवतात हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.