संदीप धारगळकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2025 19:59 PM
views 58  views

सावंतवाडी : संदीप महादेव धारगळकर (६४) सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगा ,भाऊ, भावजया ,विवाहित बहिणी भाऊजी ,पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे.