
सावंतवाडी : शहरातील ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे माजी खजिनदार नितेश उर्फ बाळा दत्ताराम सुभेदार (55) यांचे रविवारी निधन झाले. गेले 20 वर्ष ते सावंतवाडी गांधी चौक येथे रिक्षा व्यवसाय करत होते एक मनमिळावू व सगळ्यांना सहकार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची रिक्षा संघटनेमध्ये ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन बहिणी भाऊजी व भाचे भाच्या असा मोठा परिवार आहे.