नाणोस शेट्येवाडी येथील खार बंधाऱ्याचे भूमीपुजन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2026 15:21 PM
views 18  views

सावंतवाडी : नाणोस शेट्येवाडी येथील खार बंधाऱ्याचे भूमीपुजन नाणोस सरपंच अमिता सुधाकर नाणोसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या बंधाऱ्याचा उपयोग येथील ग्रामस्थांना होणार असून,या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या सानिया  शेट्ये,ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद परब , तंटामुक्त अध्यक्ष अंकुश शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते दाजी शेट्ये, सदगुरु शेट्ये, निखिल कोंडये,नाणोस ग्रामस्थ आदी उपस्थित होते.