अमित गवंडळकर, मेघा डुबळेंचा जोरदार प्रचार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 26, 2025 19:16 PM
views 14  views

सावंतवाडी : प्रभाग ६ मध्ये भाजपचे उमेदवार अमित गवंडळकर व मेघा डुबळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी जात त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. प्रभाग ६ मधून भाजपचे अमित गवंडळकर व मेघा डुबळे रिंगणात आहे. सालईवाडा निंबाळकर पीर परिसरात त्यांनी घरोघरी जात गाठीभेटी घेतल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासह उपस्थित होते.