कारिवडेत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

Edited by: विनायक गांवस
Published on: September 25, 2025 16:48 PM
views 166  views

सावंतवाडी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती कारिवडे येथे साजरी करण्यात आली. सरपंच आरती माळकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांनी पूजन केले. पं. उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात तळागाळातील गोरगरीब माणसांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. 

यावेळी सरपंच आरती अशोक माळकर, भाजप मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, माजी पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळूसकर, वैदेही पवार, निशिगंधा नाईक, सिद्धेश साकुळकर बूथ अध्यक्ष , सुरजित परब, परशुराम पालव, महादेव नाईक, अक्षय माळकर, अविनाश बांदेकर, यश गावडे हर्षल हिर्लेकर, अभय पवार, दत्ताराम माळकर, अजय माळकर, संजा माळकर, शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते.