
सावंतवाडी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाचे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले.
यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सुनील गावडे, नामदेव नाईक, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, सचिन मुळीक, सुभाष राऊळ, नितीन पांगम, वासुदेव राऊळ, प्रणय नाईक, राजेश भैरे आदि उपस्थित होते.