
सावंतवाडी : सावंतवाडीतील मडकईकर ज्वेलर्सच्या दालनाची नवी शाखा गोवा येथे सुरू होत आहे. वोडाफोन गॅलरी म्हापसा येथे भाजपचे युवा नेते उत्पल पर्रीकर यांच्या हस्ते उद्या ११.३० वा. उद्घाटन होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर यांनी केलं आहे.










