पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

Edited by: विनायक गांवस
Published on: November 01, 2025 19:50 PM
views 38  views

सावंतवाडी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब (वय ७३ ) यांचे शनिवार दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच शशिकांत परब यांची पत्नी तर पत्रकार निलेश परब यांच्या त्या आई होत.