सावंतवाडी : पंचायत समिती निवृत्त कक्ष अधिकारी शंकर सीताराम घोगळे (वय 80, रा. नेमळे-सावंतवाडी) यांचे दुःखद निधन झाले. ज्युडो कराटे आणि वेट लिफ्टिंग कोचं मंगेश घोगळे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी सुने आणि नातवंडे असा परिवार आहे.
E PAPER
225 views