
सावंतवाडी : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट // सावंतवाडीत एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री राणे यांच्याशी भेट घेऊन साधला संवाद // उबाठाचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या भाजपा प्रवेशानंतर मंत्री नितेश राणे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला देणार का धक्का ? // दळविंच्या भेटीने सावंतवाडीत रंगली चर्चा? //










