पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 25, 2026 08:47 AM
views 28  views

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २५ एप्रिल रोजी  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते  जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान, सावंतवाडी  शहर येथे  चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत.