आंब्रड जि. प. गटात उबाठा सेनेला धक्का

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 30, 2025 19:50 PM
views 69  views

सिंधुदुर्गनगरी : आंब्रड जि. प. गटातील  गावचेतील मोहन घाडीगावकर, रुपेश घाडीगावकरमोहन घाडी, शुभांगी घाडी, रुपेश घाडीगावकर, श्रावणी घाडीगावकर, पंढरीनाथ घाडीगावकर, जानबा घाडी, प्रकाश गाडी, महेश सावंत, श्रद्धा सावंत, पंढरी सावंत प्रमोदिनी सावंत, चंद्रभागा घाडीगावकर, नंदकिशोर घाडीगावकर,नंदिनी घाडीगावकर,बाबाजी घाडी,बबीता घाडी, विजय तेरसे,वासुदेव सावंत,गोपाळ वेतुरेकर,उत्तम कळसुलकर,बाबाजी कळसुलकर,माधवी घाडीगावकर,अंजनी कळसुरकर,विजय कळसुलकर,आकाश कळसुरकर,पार्वती कळसुलकर, प्रिया कळसुलकर,प्राजक्ता कळसुलकर,रामचंद्र लटम,महादेव वेतुरेकर, मयुरी वेतुरेकर,दीपक कळसुलकर अक्षय कळसुलकर,संदीप कळसुलकर, स्नेहल कळसुलकर, तुषार घाडीगावकर, गोपाळ घाडीगावकर,माया घाडीगावकर 

स्वप्निल कळसुलकर,शितल कळसुलकर, अनिता घाडीगावकर यांच्या सोबत असंख्य  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची आंब्रड जिल्हा परिषद मध्ये ताकद वाढली असून येत्या जिल्हा परिषद व पं. स. निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जातो.

या पक्ष प्रवेशासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत साहेब, सरचिटणीस श्री रणजित देसाई, ओरोस मंडल अध्यक्ष श्री आनंद (भाई) सावंत,उपाध्यक्ष श्री. बंडया सावंत, श्री. राजू राऊळ,ओबीक मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश (छोटू) पारकर, तालुका सरचिटणीस दिनेश जैतापकर, म्हातू मान्येकर,आबा मुंज,अमोल तेली, विकास राऊळ आदी उपस्थित होते.