
सावंतवाडी : 'ओंकार' हत्तीने वनखात्याच्या फौजफाट्यासह पुन्हा ओटवणे गावात प्रवेश केला. 'ओंकार' गावात येत असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी ओटवणेवासीयांना गर्दी केली होती. इन्सुली-ओटवणे रस्त्यावरून वनखात्याच्या फौजफाट्यासह ऐटीत ओंकार गावात दाखल झाला. ग्रामस्थांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपले.












