विनायक राऊत यांच्या गणरायाचं पदाधिकाऱ्यांनी घेतलं दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2025 19:25 PM
views 148  views

सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचे सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक, विभाग प्रमुख विनोद ठाकूर, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी आज दर्शन घेतले.