
कुडाळ : भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार निलेश राणे कुडाळ न्यायालयात दाखल // संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने केला होता अजामीनपात्र अटक वॉरंट जारी // आता काही वेळात कुडाळ न्यायालयात होणार सुनावणी // २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल // आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी झाला होता गुन्हा दाखल // कुडाळ न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी //










