एसटीचे चाक गेल्याने गाईचा मृत्यू

मालवणात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 20, 2025 09:42 AM
views 294  views

मालवण : एसटीचे चाक गेल्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना मालवण पोस्ट कार्यालयासमोर घडली आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी या गायीची विल्हेवाट लावली. मात्र, मोकाट गुरांचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.