पंडित जाधव यांचं निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 19, 2025 20:58 PM
views 113  views

कणकवली : कलमठ-गुरववाडी येथील रहिवाशी पंडित आकाराम जाधव (७५) यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. निलेश जाधव यांचे वडील तर विनोद जाधव यांचे काका होत.