कणकवली : कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहातील दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.
E PAPER
111 views