
कणकवली : अन्न व औषध प्रशासन विभाग सहायक आयुक्त ललित गायकवाड यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांची येथील ओमगणेश निवासस्थानी भेट घेतली. भेटीदरम्यान, विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी नीतेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागतही केले.