कणकवलीत पं. स. सभापतीपदाचं हे आहे आरक्षण

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 07, 2025 12:32 PM
views 214  views

कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली असून कणकवली पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधण ला वेग येणार असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.