साकेडीतील चंद्रकांत सावंत यांचं निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 11, 2025 16:01 PM
views 159  views

कणकवली : साकेडी फौजदारवाडी येथील रहिवासी चंद्रकांत महादेव सावंत (वय 52) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य मुळे पडवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांची निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. साकेडी फौजदारवाडी येथील नवनियुक्त अंगणवाडी सेविका चित्रा सावंत यांचे ते पती होत.