
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक ५ चे उमेदवार गुरुप्रसाद उर्फ बबलू मिशाळ यांनी 'डोअर टू डोअर' प्रचारावर भर दिला. आपल्या समर्थकांसह त्यांनी माठेवाडा परिसरात प्रचार केला.
श्री. मिशाळ यांनी घरोघरी जात मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गण्या मिशाळ, गौरांग रेगे, प्रिती मिशाळ, श्रीम. माठेकर, सौ. चोणकर , जानवी देसाई, पल्लवी मिशाळ, पौर्णिमा मिशाळ आदी समर्थक उपस्थित होते.










