
कणकवली : माधवबाग कणकवली शाखेतर्फे दिनांक 22 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत आहे. दम लागणे, छाती दुखणे पायाला सूज अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी, बायपास झालेले किंवा सल्ला मिळालेल्या रुग्णांसाठी तपासणी अंतर्गत ईसीजी डॉक्टर कन्सल्टेशन रँडम शुगर ट्रेडमिल टेस्ट 900 रुपयाची तपासणी पूर्णपणे मोफत आहे. शिबिराला येण्यापूर्वी नाव नोंदणी करावी.










