दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर तिहेरी अपघात

दुचाकीस्वार गंभीर
Edited by: लवू परब
Published on: November 06, 2025 15:21 PM
views 271  views

दोडामार्ग : तहसील कार्यालय समोर तिहेरी अपघात // दुचाकी स्वार राजन वेंगुर्लेकर गंभीर जखमी // अधिक उवचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले // दोडामार्ग मार्गे गोव्याला जाणाऱ्या चारचाकी गाडीने एका दुचाकीला ठोकर देऊन विरुद्ध दिशेला उभी असलेल्या अल्टो कारला ठोकर देत दुचाकी चिरडली // यात दुचाकी स्वार राजन वेंगुर्लेकर गंभीर जखमी // पायाला व डोक्याला दुखापत // तर दुचाकी व अल्टो कारचे मोठे नुकसान //