खुली सुगम संगीत गायन - वैयक्तिक नृत्य स्पर्धा

Edited by:
Published on: September 08, 2025 18:49 PM
views 73  views

दोडामार्ग : सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा राज्य मर्यादित खुल्या "सुगम संगीत" गायन स्पर्धेचे रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे, झरे २, पुनर्वसन, दोडामार्ग इथं आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ पर्यंत नावं नोंदणी स्पर्धक नोंदणी करू शकतात.

कलाकारांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने "खुली सुगम संगीत गायन स्पर्धा" व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आम्ही मंचाच्या वतीने करत आहोत ऐनवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास स्पर्धेमध्ये बदल करण्याचा अधिकार संयोजकांनी म्हणजे मंचाने राखून ठेवला आहे.


खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा 

▪️प्रथम पारितोषिक :-* रु.५०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र,*▪️व्दितीय पारितोषिक :-* रु.३०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, *▪️तृतीय पारितोषिक रु.२०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र

खुली सुगम संगीत गायन स्पर्धा 

प्रथम पारितोषिक : रु.५०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, ▪️व्दितीय पारितोषिक : रु.३०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक : रु.२०००/- सन्मान चिन्ह व सन्मानपत्र

🔸नाव नोंदणी,प्रवेश फॉर्म, नियम अटी व अधिक माहितीसाठी संपर्क :-👉सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग अध्यक्ष : शंकर जाधव ९७६३३७९३०६ / ९४२३५१५०११,उपाध्यक्ष : गंगाराम जानू कोळेकर ८८०५९६७३४९/ ९३२२३१७६२१, सचिव : सागर लक्ष्मण नाईक ७५१७६९६३७४, सहसचिव : विलास श्रीधर आईर ८६५७६९९५७०,खजिनदार : महेश अर्जुन पारधी ९४२१२६५८९६, सल्लागार संजय तुकाराम सुतार - ८७८८३९९७६९,कार्याध्यक्ष श्री.संजय शंकर गवस ९४२१६०५८०१, सदस्य : श्री.शांताराम प्रभाकर बेनकर ८८०६५७३२९९, देविदास गणु सुतार ७५८८९७१२१३, रमाकांत तळकटकर ८९७५२५४०५९, ईद्रिस सुलेमान सय्यद ९४२१३७४९७०