महादेव सावंत यांचं निधन

Edited by:
Published on: November 05, 2025 13:34 PM
views 43  views

देवगड : देवगड तालुक्यातील कोटकामते आडिवरे येथील महादेव कृष्णा सावंत यांच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पच्यात ३ मुलगे व १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.