शांताराम राघव यांचं निधन

Edited by: नागेश
Published on: April 09, 2026 11:09 AM
views 72  views

देवगड : देवगड तालुक्यातील वाणिवडे येथील शांताराम उर्फ बबन बाळकृष्ण राघव यांचे सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन 3 मुली , नाती असा परिवार आहे.