जितेंद्र घोगळे यांचे निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 07, 2025 20:11 PM
views 62  views

सावंतवाडी : बांदा - वाफोली - खोतवाडी येथील रहिवाशी जितेंद्र सुरेश घोगळे ( वय ४१ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, विवाहित बहीण,  असा परिवार आहे.