
सावंतवाडी : नेवगी गल्लीतील श्रीमती शैलेजा चंद्रकांत वाडकर यांचे २७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समई त्यांचे वय ८८ वर्षे होते. ज्येष्ठ कामगार कार्यकर्ते कै. चंद्रकांत वाडकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे मुले सुना नातवंडे मुलगी जावई पुतणे असा मोठा परिवार आहे. पश्चात दिना, राम, राजेश, नीलेश, मोहन आणि डॉ. रुपाली शिंदे यांच्या त्या आई होत. तर जेष्ठ पत्रकार ऊत्तम वाडकर यांच्या त्या काकी होत्या.