
दोडामार्ग : गोव्यात रामा काणकोणकर वर जीवघेणा हल्ला करणारे दोघे सराईत गुन्हेगार दोडामार्ग मधून अटक. गोव्यात गाजत असलेल्या रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी अँथनी नादार, फ्रान्सिस नादार यां गुन्हेगारांना गोवा पोलिसांनी केली दोडामार्ग मध्ये अटक. येथील बसस्थानक नजीक एका रेस्टोरंट मधून गुरुवारी सायंकाळी त्यांना अटक केल्याची गोवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय माहिती. या कारवाईन दोडामार्ग शहर परिसरात खळबळ.