
ठाकरे शिवसेनेला धक्का
मालवण : आडवली मालडी पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेला धक्का बसला असून रोहिणी अरुण राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून भाजपच्या माजी सभापती सीमा परुळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने पहिलं खाते खोलले असून ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.










