बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांना पितृशोक

Edited by: लवू परब
Published on: October 18, 2025 11:10 AM
views 61  views

बांदा : बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील दिनकर कल्याणकर ( 84) यांचे राहत्या घरी शुक्रवारी रात्री निधन झाले. खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुलचे ते निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुन्हा, नातवंडे असा परिवार आहे.