
मालवण : भाजपा सोशल मीडिया मालवण तालुका सहसंयोजक पदी अमित आनंद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संयोजक श्रीकृष्ण अविनाश परब यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी अमित पवार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










