
सावंतवाडी : बांदा येथे हार्डवेअरच्या दुकानस मध्यरात्री १ च्या सुमारास भिषण आग लागली असता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. यानंतर बंब बांदा येथे घटनास्थळी रवाना झाला. तेथे पोहोचल्यावर कुडाळ MIDC चा अग्निशमन दलासह सावंतवाडी, दोडामार्ग अग्निशमन दलान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी फायरमन नरेश परब , ड्रायव्हर भाऊ कुबल व कर्मचारी अजय जाधव, पंकज पाटणकर आदी उपस्थित होते.










