LIVE UPDATES

तुमच्या हक्काचं सुपर बाजार को-ऑप स्टोअर आता ऑनलाईन

कणकवलीतील ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास...
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 14, 2026 18:25 PM
views 36  views

सुपर बाजार को-ऑप. डिपार्टमेंट स्टोअर्स , कणकवली 

🤩ग्राहकांचा विश्वास...हाच आमचा ध्यास....

💒तुमच्या हक्काचं लोकल स्टोअर, आता ऑनलाईन !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सुपर बाजाराची ऑनलाईन सेवा 

सुरु झाली आहे . तरी ग्राहकांनी आपल्या मोबाईल 'प्ले स्टोअर'

वर super bazar APP डाऊनलोड करा व ऑनलाईन सेवेचा 

लाभ घ्या......📲📲💒🔥🤩

🛵1000 पेक्षा जास्तीच्या खरेदीवर 5 किमी पर्यंत मोफत होम डिलिव्हरी*

🔥ऑनलाईन सेवा विशेष ऑफर 🔥

किमान ५००० च्या वरील जास्तीत जास्त ऑनलाईन खरेदी करणाऱ्या पाच 

ग्राहकांना रुपये 1000 चे सामान फ्री .....

🤩 विशेष ऑफर कालावधी दिनांक

दिनांक 9 जुलै 2026 ते दिनांक 8 ऑगस्ट 2026 

एस. एम . हायस्कूल समोर , मुंबई - गोवा हायवे , कणकवली

संपर्क : 9359767717 / 8262977256 / 7709234728