
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.पहील्या फेरीत १ते ५प्रभागांची मतमोजणी होणार आहे.यासाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी कक्षात दाखल झाले आहेत.भाजपचे समीर नलावडे व शहरविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर दोघेही कक्षात दाखल झाले आहेत.सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.










