LIVE UPDATES

दहावी परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 08, 2026 19:28 PM
views 75  views

कणकवली : आयडियल इंग्‍लिश स्‍कुल वरवडे या प्रशालेतून ६१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ६० उत्तीर्ण होऊन निकाल ९८.३६ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक - लिशा रुपेश जाधव (९८.६०), द्वितीय क्रमांक सुश्रूत मंदार नानल (९८.२०), तृतीय क्रमांक – खुशी विशाल आमडोसकर, मोहन संभाजी नांदगांवकर (९६.६०), चतुर्थ क्रमांक निधी अमित कदम (९३.६०), पाचवा क्रमांक – आदित्‍य अनिरुद्‍ध गुप्‍ता (९३.४०).